स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Xiaomi 12 Series मधील Xiaomi 12X स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. 50MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह हा फोन सादर केला जाईल. ...
Second Hand Smartphone: नवीन स्मार्टफोन घेणं सोप्प आहे, परंतु जुना आणि वापरलेला स्मार्टफोन विकत घेणं कठीण काम आहे. पुढे आम्ही अशा गोष्टींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्यासाठी मदत करू शकतात. ...
Samsung Galaxy A52s 5G Phone: Galaxy A52s 5G फोन आता मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 14,950 रुपये वाचवू शकता. ...
OnePlus 10 Pro: वनप्लसनं वनप्लस 10 प्रो फोनमधील Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची माहिती दिली आहे. तसेच 80W सुपर फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन आणखीनच आकर्षक वाटतो. ...