स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OPPO Find X5: Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
Gionee Ti13 स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, मीडियाटेकचा Helio P60 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे. ...
Flipkart Sale: ऑफर अंतर्गत Oppo A53s 5G स्मार्टफोन स्वस्तात फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन इयर एन्ड सेलमध्ये विकत घेता येईल. या सेल अंतर्गत हा मोबाईल 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...
Tecno POVA 5G Phone: Tecno POVA 5G स्मार्टफोनसह कंपनी TWS इयरबड्स, स्पिकर आणि स्मार्टवॉच देखील भारतात लाँच करणार आहे. हा फोन पुढील महिन्यात सादर केला जाईल. ...
OnePlus भारतात लवकरच आपल्या काही स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री बंद करणार आहे. यासाठी कंपनीनं जुन्या मॉडेल्सवर डिस्काउंट देखील देण्यास सुरुवात केली आहे. ...