स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OnePlus 9RT Price In India: या फोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील. ...
Flipkart वरील Republic Day Sale सेलमध्ये इनफिनिक्सच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. हे स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आले आहेत. ...
DxOMark Score of Vivo X70 and iPhone 13: आयफोनच्या कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक आयफोन युजर्स मोठ्याप्रमाणावर करतात. परंतु आता एका अँड्रॉइड स्मार्टफोननं कॅमेरा क्वॉलिटीमध्ये iPhone 13 ला मागे टाकलं आहे. ...
Vivo Y10 And Vivo Y1 T1: Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 च्या स्पेसिफिकेशन्समध्ये फक्त प्रोसेसरचा फरक आहे. हे फोन्स 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB RAM सह बाजारात आले आहेत. ...