स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Budget Smartphone Redmi 10A: Redmi 10A स्मार्टफोन 4GB RAM, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. ...
Realme X2 Pro Price And Discount: Realme X2 Pro फोन 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट अशा स्पेक्ससह बाजारात आला आहे. ...
Benefits Of Using Smartphone Without Cover: स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून अनेकजण कव्हर किंवा केसचा वापर करतात. परंतु या कव्हरचे देखील अनेक तोटे आहेत, जे सहज लक्षात येत नाहीत. परंतु त्यांचा तुमच्या आणि स्मार्टफोनच्या आरोग्यावर परिणाम होतो. चला जाण ...
Budget Phone itel A58 And itel A58 Pro: itel A58 आणि itel A58 Pro कमी किंमतीत 4000mAh बॅटरी, UNISOC प्रोसेसर, 2GB RAM, 32GB स्टोरेज आणि सुंदर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. ...
Flipkart Electronics Sale: Flipkart च्या Electronics Sale सेलमध्ये मोटोरोलाचा 6000mAh बॅटरी आणि 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...
200MP Camera Phone: मोटोरोलाच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचं कोडनेम Frontier 22 आहे. या मोटोरोला स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 “Plus” चिपसेटसह बाजारात येईल. ...