स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Redmi 10 (2022): गिकबेंचच्या लिस्टिंगमधून Redmi 10 (2022) च्या प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन वेबसाईटवर 21121119VL या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा हा व्हर्च्युअल रियलिटी इव्हेंट आहे. जो Samsung 837X च्या Decentraland मध्ये होस्ट करण्यात येईल. या इव्हेंटमधून Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series आणि Galaxy Watch सादर केला जाईल. ...
Samsung Galaxy S21 Ultra: सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे. ...
64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G: Honor 60 SE 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, MediaTek आणि Dimensity 9000 SoC मिळतो. परंतु या हँडसेटमधील 64MP Selfie Camera लक्ष वेधून घेतो. ...
Budget Smartphone Tecno Pop 5s: Tecno Pop 5s हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 5MP चा रियर कॅमेरा आणि 3,020mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे. ...