भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
Smartphone Latest News FOLLOW Smartphone, Latest Marathi News स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Tecno Spark 8C स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh Battery आणि 13MP Camera सह लाँच झाला आहे. कंपनीनं याची किंमत 8 हजारांच्या आत ठेवली आहे. ...
Realme 9 Pro Plus 5G Specifications: Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा, आणि 60W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...
Nubia Red Magic 7 आणि Nubia Red Magic 7 Pro हे दोन गेमिंग स्मार्टफोन लाँच झाले आहेत. ...
Flipkart Offers: अनेकजण 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहेत, जे महाग आहेत. परंतु 16 हजारांचा 5जी फोन फक्त 800 रुपयांमध्ये विकत घेता आला तर? ...
काही दिवसांपूर्वी गुगलनं आपला पहिला Android 13 डेव्हलपर प्रिव्यू जारी केला आहे. अनेक नवीन अपडेट्ससह येणाऱ्या अँड्रॉइड 13 चं कोडनेम "Tiramisu" आहे. सध्या फक्त डेव्हलपर प्रीव्यू जरी आला असला तरी कोणत्या शाओमी डिव्हाइसेसना Android 13 अपडेट मिळेल आणि नाह ...
Motorola लवकरच 194MP कॅमेरा आणि 125W असलेला Frontier स्मार्टफोन लाँच करणार आहे. अन्य स्पेक्स देखील जबरदस्त असतील. ...
OPPO A76 स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 11GB RAM देण्यात आला आहे. ...
Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा सीरिजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो. ...