लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
१८ वर्षीय मुलीने आईकडे मागितला १.५ लाखांचा आयफोन, न मिळताच केलं धक्कादायक कृत्य - Marathi News | 18-year-old in Bihar slits wrist after mother refused to buy her Rs 1.5 lakh iPhone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ वर्षीय मुलीने आईकडे मागितला १.५ लाखांचा आयफोन, न मिळताच केलं धक्कादायक कृत्य

Bihar Girl Iphone Demand: मुलगी तीन महिन्यांपासून तिच्या आईकडे आयफोनची मागणी करत होती. ...

रात्री झोपण्यापूर्वी कधीही वापरु नका फोन; सर्व वयोगटातील लोकांना मोठा धोका, रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | study reveal impact of using smartphone in bed could ruin sleep of all age people | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपण्यापूर्वी कधीही वापरु नका फोन; सर्व वयोगटातील लोकांना मोठा धोका, रिसर्चमध्ये खुलासा

रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फोन पाहत असाल तर ही सवय लवकर बदला. ...

३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्‍मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी...  - Marathi News | Biggest Offer of March End: Remember March 30th, set an alarm! Smartphone with two displays and smartwatch for just Rs 16; Before March 31st... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्‍मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी... 

तुम्ही विचार कराल की एवढ्या कमी किंमतीत कसा काय, तर कंपनीनेच याची घोषणा केली आहे. पहिल्या १०० लोकांना या १६ रुपयांच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हे एवढे कठीनही नाहीय आणि सोपेही. ...

JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आयपीएलसाठी आणली धमाकेदार ऑफर - Marathi News | Watch the entire season of IPL 2025 for free on JioHotstar reliance Jio great offer on 299 rs recharge and above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आयपीएलसाठी आणली धमाकेदार ऑफर

JioHotstar IPL Cricket Plan: आयपीएल हे क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. २२ मार्च पासून आयपीएलच्या २०२५ च्या हंगामाला सुरुवात होणारे. यासाठी आता टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आणत आहेत. ...

Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Good news for Jio users; 20GB free data will be available in these 2 plans, know the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

या प्लॅन्समध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधताही मिळते. ...

नथिंगची 3A सिरीज लाँच! वेगवेगळ्या किंमतीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | Nothing's 3A series launched! Nothing Phone 3a and Pro Two smartphones, know the features and price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नथिंगची 3A सिरीज लाँच! वेगवेगळ्या किंमतीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स...

Nothing Phone 3a and Pro news: दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. ...

चीनला धक्का! आयफोननंतर 'या' नामांकीत कंपनीचा मोबाईलही होणार १००% मेड इन इंडिया - Marathi News | after apple lenovo to make 100 percent made in india pcs motorola phones to be made here too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला धक्का! आयफोननंतर 'या' नामांकीत कंपनीचा मोबाईलही होणार १००% मेड इन इंडिया

Smartphone Manufacture : अ‍ॅपल कंपनीच्या आयफोननंतर आणखी एक कंपनी त्यांचा स्मार्टफोन १००% मेड इन इंडिया करणार आहे. ...

BSNL चा दमदार प्लॅन; दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात अनेक फायदे... - Marathi News | BSNL Recharge Plan: Get many benefits for less than Rs 3 per day | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा दमदार प्लॅन; दररोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात अनेक फायदे...

BSNL Recharge Plan: या प्लॅनमध्ये डेटा अन् कॉलिंगसह दीर्घ वैधताही मिळते. ...