लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा! - Marathi News | Nokia NX 5G Launched 108MP Camera, 6500mAh Battery and 100W Fast Charging, Price Rs 13499 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!

Nokia NX 5G Launched: नोकियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एनएक्स 5G लॉन्च करून बाजारात मोठा धमाका केला आहे. ...

12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा... - Marathi News | OnePlus Nord CE 5 12GB RAM and 7100mAh battery; Big discount on this OnePlus phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा...

OnePlus Nord CE 5: कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा दमदार बॅटरीवाला फोन लॉन्च केला होता. ...

Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन!  - Marathi News | iPhone vs Premium Android Smartphones: Samsung Galaxy Z Fold 6, Samsung Galaxy Z Flip 6, Vivo X200 Pro 2025, Motorola Razr 50 Ultra 2025, OnePlus One 2024 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

iPhone vs Android Smartphones: भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात. ...

१३ वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन देणे तारुण्यात ठरतं अत्यंत धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Giving smartphones to children before 13 years of age is extremely dangerous study revealed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :१३ वर्षाखालील मुलांना स्मार्टफोन देणे तारुण्यात ठरतं अत्यंत धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

लहानपणी स्मार्टफोनचा वापर तरुणांमध्ये आत्महत्येचे विचार वाढवतो अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. ...

OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल! - Marathi News | Amazon Offer massive Discount on OnePlus Nord CE4 Lite 5G, Know Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!

OnePlus Nord CE4 Lite 5G: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे ...

१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Airtel Partners Perplexity AI Free Pro Subscription for 360 Million Users in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!

Airtel Perplexity Pro : भारती एअरटेलने आपल्या ३६ कोटी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कंपनीने पर्प्लेक्सिटी एआय सोबत भागीदारी केली आहे. ...

फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट! - Marathi News | Al+ Nova 5G and Al+ Pulse 5G Price and Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!

Al+ Nova 5G and Al+ Pulse 5G: सर्वात स्वस्त एआय फोनला भारतीय बाजारपेठेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात! - Marathi News | Vivo X200 FE 5G launched: Price in India, specifications, and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

Vivo X200 FE 5G Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला. ...