लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या - Marathi News | 1000, 2000, 3000...How much do shopkeepers earn from selling smartphones? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या

Samsung, Vivo, OPPO, Mi, iPhone...कोणता ब्रँड सर्वाधिक मार्जिन देतो? ...

Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च! - Marathi News | Realme P4, Realme P4 Pro smartphones with 7000 mAh battery, IP69+Ip68 rating launched in India: Price, specs and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

Realme P4 And Realme P4 Pro: स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने त्यांचे दोन नवीन फोन रिअलमी P4 आणि रिअलमी P4 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ...

ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, फक्त ३९९ रुपयांमध्ये मिळतील प्रीमियम फीचर्स - Marathi News | ChatGPT Go: ChatGPT's cheapest plan launched, premium features available for just Rs 399 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT चा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च, फक्त ३९९ रुपयांमध्ये मिळतील प्रीमियम फीचर्स

OpenAI ने आपल्या लोकप्रिय ChatGPT चा नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. ...

Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी - Marathi News | Airtel Down! Calls and internet affected; Thousands of users report complaints | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी

Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे. ...

८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन... - Marathi News | BSNL brings cheap plan with 3 GB data per day, 84 days validity and unlimited calling... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांना धक्का दिला आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही! - Marathi News | Samsung Galaxy S24 Ultra Price Drops by Rs 50k on Amazon, Flipkart; How to grab crazy deals | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Samsung Galaxy S24 Ultra: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आता तब्बल ५० हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे. ...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी! - Marathi News | Samsung has launched a new 5G phone to attract customers, the price is also lower! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!

Samsung Galaxy A17 5G Launched: सॅमसंगने त्यांचा नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G लॉन्च केला आहे. ...

Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च! - Marathi News | Vivo Y400 5G smartphone with 6000 mAh battery, 50MP camera and AI features launched in India: Price, offers and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० 5G भारतात लॉन्च!

Vivo Y400 5G Launched In India: कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.  ...