शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : स्वस्त Infinix Hot 11S लवकरच येणार बाजारात; कमी किंमतीत मिळणार भन्नाट स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम? 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर; OnePlus टक्कर देणार का हा शक्तिशाली स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : रियलमी स्मार्टफोन्समध्ये मिळणार Virtual RAM फिचर; वाढवता येणार 6GB पर्यंत अतिरिक्त रॅम, पाहा यादी

तंत्रज्ञान : OnePlus युजर्स त्वरा करा! मोफत बदलून मिळणार जुन्या फोनमधील बॅटरी; जाणून घ्या कंपनीची ऑफर 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला Motorola Edge 20 Fusion आजपासून खरेदीसाठी उपलब्ध; अशाप्रकारे मिळवा 5000 रुपयांचा डिस्काउंट  

तंत्रज्ञान : सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक  

तंत्रज्ञान : Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर 

तंत्रज्ञान : सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

तंत्रज्ञान : Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच