लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स! - Marathi News | How much will be the EMI on the purchase of iPhone 17? Know the bank and cashback offers! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

iPhone 17 Discount: अ‍ॅपलने अलीकडेच बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका लॉन्च केली असून, त्याची विक्री आजपासून (१९ सप्टेंबर २०२४) अधिकृतपणे सुरू झाली आहे. ...

iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी - Marathi News | Long queues outside Mumbai BKC Apple Store as iPhone 17 series goes on sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

iPhone 17 Series Sale: बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका आजपासून भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ...

Samsung ची मोठी घोषणा; जुने फोनदेखील नव्यासारखे होणार, OneUI 8 चे अपडेट मिळणार - Marathi News | Samsung One UI 8 Update: Samsung's big announcement; old phones will be get OneUI 8 update | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ची मोठी घोषणा; जुने फोनदेखील नव्यासारखे होणार, OneUI 8 चे अपडेट मिळणार

Samsung One UI 8 Update: नवीन अपडेट कोणत्या फोनमध्ये मिळणार? जाणून घ्या... ...

आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक! - Marathi News | Craze for 'this' color of iPhone 17 Pro Max; Out of stock even before sales start! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!

अॅपलने त्याची आयफोन १७ सिरीज ९ सप्टेंबर रोजी लॉन्च केली, ज्यात आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. ...

6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार - Marathi News | 6G Technology: India's big leap in the 6G sector, prototype developed by IIT Hyderabad; to be launched by 2030 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार

6G Technology: भारतात 6G टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. ...

iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय? - Marathi News | iPhone 17 Series: Big blow to iPhone lovers! We will have to wait even longer for the new 'iPhone 17'; Why? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?

एकीकडे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, आता आयफोन १७च्या डिलिव्हरी मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते. ...

ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत - Marathi News | OPPO F31 series smartphones with 7000mAh battery launched: Price, specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत

OPPO F31 Series Launched: ओप्पोने त्यांची नवीन स्मार्टफोन मालिका ओप्पो एफ ३१ मालिका भारतात लॉन्च केली, यात ओप्पो एफ ३१, ओप्पो एफ ३१ प्रो आणि ओप्पो एफ ३१ प्रो प्लस यांचा समावेश आहे. ...

सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम - Marathi News | using mobile phone while sleeping or waking up harmful effects on brain and body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

सतत फोन वापरल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर कसा घातक परिणाम होतो ते जाणून घेऊया... ...