स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
iPhone 16 Plus Price Drop: आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आयफोन १६ प्लस हा लॉन्चिंग किंमतीपेक्षा २२ हजारांनी स्वस्त मिळत आहे. ...