शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : विवोचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; Vivo X70 Pro Plus गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट 

तंत्रज्ञान : अपघातांपासून वाचायचे असेल तर Google Maps मधील ‘ही’ सेटिंग आताच ऑन करा  

तंत्रज्ञान : शक्तिशाली OnePlus 9 RT च्या लाँचची तारीख लीक; 50MP कॅमेऱ्यासह या दिवशी येणार भारतात  

तंत्रज्ञान : वाईट बातमी! किफायतशीर किंमतीत येणार नाही JioPhone Next 4G; जाणून घ्या कारण  

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच 

तंत्रज्ञान : सॅमसंगचा दमदार 5G फोन लाँचच्या मार्गावर; Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन Amazon India वर लिस्ट 

तंत्रज्ञान : नोकियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर! फक्त 5,999 रुपयांमध्ये Nokia C01 Plus भारतात सादर 

तंत्रज्ञान : लाँचपूर्वीच Nokia G50 5G ची किंमत लीक; जाणून घ्या नोकियाच्या 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : ओपोचा धमाकेदार फोन भारतीय लाँचच्या उंबरठयावर; OPPO F19s स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट 

तंत्रज्ञान : शानदार फीचर्ससह स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर; 5,000mAh बॅटरीसह Tecno Spark 8 देशात लाँच