अविकसित झालेला भाग स्मार्ट सिटीत घेण्याचा ७ महिने रखडलेला प्रस्ताव अभिप्रायासह अवघ्या २४ तासांत मंजूर करून तिथे बांधकाम व्यावसायिकांसाठी रस्ते तयार करण्याचा प्रकार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीत सुरू आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, अ ...
जागतिकीकरणानंतरच्या गेल्या दोन दशकभरांत रोजगाराचा केंद्रबिंदू ग्रामीण भागाकडून शहरांकडे सरकत गेल्यामुळे कामधंद्याच्या शोधात लोकांचे लोंढेच्या लोंढे महानगरांकडे धावू लागल्याने बघता-बघता शहरांचा चेहरा पार विद्रूप होऊन गेला. ...
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे. ...
शहर स्मार्ट करण्यासाठी तब्बल २३० कोटी रुपये मिळाले मात्र कामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. हा निधी बँकेत ठेवून त्यावर निव्वळ व्याज घेण्याचे काम महापालिका करीत आहे. ...
देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले असून त्यात नागपूर शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. ...
कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये निवड झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत आजतागायत एकाही कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. ...