मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला लक्ष्य करण्यात आले आहे. रोज एक आरोप करत त्यांनी कंपनीच्या कामकाजावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...
जे 20 वर्ष आधी व्हायला हवे होते ते आता आम्ही करतो आहोत. पुणे एक वैभवशाली शहर व्हावे असा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...