‘स्मार्ट रोड’च्या पुढील टप्प्यातील कामाला त्र्यंबक नाक्यापासून सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून वाहतूक पोलीस व महापालिकेने त्र्यंबक नाका ते थेट अशोकस्तंभापर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग घोषित केला. ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी ...
शहराची जीवन गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रुपडे आता पालटणार असून, घारपुरे घाट ते होळकर पुलाजवळ लेझर अॅँड साउंड शो, हेरिटेज वॉक तसेच रामायणातील प्रसंगांना उजाळा देणाºया मूर्तिकलांनी ते आता नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे, तर गोदावरी नदीचे प्रदूषण थांब ...
केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले ...