रशियातील उडान उले या शहराची सिस्टर सिटी होण्यास महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फुली मारली असली तरी आता मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव पुनरुज्जीवित केला असून, येत्या पंधरा दिवसांत महापालिकेची सकारात्मक भूमिका प्रशासन शासनाला कळविणार आहे. ...
शहर स्मार्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला गळती लागली असून, सध्या कंपनीचे नऊ संचालक असताना कर्मचाºयांची संख्या घटून ती अवघ्या सहा वर आली आहे. त्यातही चार कर्मचारी शासकीय असल्याने प्रत्यक्षात दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळ ...
व्यवसाय कसा करायचा? आम्ही ये-जा कोठून व कशी करायची? पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा अन्यथा ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा अशोकस्तंभावरील रहिवाशी व व्यावसायिकांनी घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
स्मार्ट शहरासाठी नागपूर शहराची निवड झाली तेव्हा पूर्व नागपुरातील नागरिकांच्या आनंदाला उधाण आले होते. नागरिकांना मोठमोठे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु काही दिवसात ४ हजार घरे तुटणार असल्याचे सांगण्यात आले. याला नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर २ हजार ३०० ...