महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे. ...
नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे. ...
शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या या ...