नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि अन्य काही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून प्रामाणिक कर्मचा-यांना कोणत्याही कारणावरून कामावरून काढून टाकले जाते. या शिवाय कंपनीच्या कामकाजात अनागोंदी सुरू असून थविल यांच्या बरोबर ...
स्मार्ट सिटीच्या मॉडेलरोड आणि गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाच्या कामानंतर आता गावठाण विभागातील रस्तेदेखील वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यात आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या रस्ते फोडून सर्व्हिस रोड टाकण्यास विरोध झाल्याने आयुक ...
नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमरा ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव ...
येत्या १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्ताने शहरातील रखडलेल्या व संथगतीने सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ...
नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर सेफ अॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात ७०० जंक्शन बॉक्स लावण्यात आले आहेत. संबंधित बॉक्सेसवर अनधिकृत पद्धतीने जाहिरात पत्र, स्टीकर्स लावण्यात आले आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संपत्ती विकृतीकरण प्रतिबंध ...