नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. ...
एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. ...
शहरात अलीकडेच ४ आॅगस्ट रोजी आलेल्या महापुरानंतर महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने गोदापार्कच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट गोदामध्ये मोठे बदल करण्याची तयारी केली असून, रामवाडी परिसरातील मनोरंजनाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे उंचवटे करण्यात येण ...
‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाची नाशिक शहरात सुरुवात करण्यात आली होती, पण दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे सायकल स्टेशन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. महापालिकेने ठिकठिकाणी लावण्या ...
स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे, ...