लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून ४०६ कोटींची वाढ; स्थायी समितीची मंजुरी, नेमकं कारण काय? - Marathi News | Pimpri Municipal Corporation's budget increased by Rs 406 crores from the administration; Standing Committee approves, what is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून ४०६ कोटींची वाढ; स्थायी समितीची मंजुरी, नेमकं कारण काय?

शहराच्या महसुलात मोठी वाढ करण्यासाठी बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह, कर संकलन आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे ३५० ते ४०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ...

Pimpari-chinchwad : स्मार्ट सिटी, सीसीटीव्ही, पाणीटंचाई, डीपी-टीपीवर महापालिका प्रशासनाला नगरसेवकांनी धरले धारेवर - Marathi News | pimpari-chinchwad corporators hold municipal administration on edge over smart city, CCTV, water shortage, DP-TP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटी, सीसीटीव्ही, पाणीटंचाई, डीपी-टीपीवर महापालिका प्रशासनाला नगरसेवकांनी धरले धारेवर

- महापालिकेची सर्वसाधारण सभा: सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप; चार तासांहून अधिक काळ चर्चा; अधिकारी आणि ठेकेदारांच्या कामकाजावर संताप; पन्नास हजारांवर हरकती दाखल झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ...

विद्रूपीकरण करणारे अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग आठवडाभरात हटवणार; पुणे महापालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई - Marathi News | Unauthorized billboards and hoardings that are causing disfigurement will be removed within a week; Joint action by Pune Municipal Corporation and Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्रूपीकरण करणारे अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग आठवडाभरात हटवणार; पुणे महापालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई

शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे होर्डिंग, फ्लेक्स आणि पोस्टर उभारून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी? - Marathi News | lokmat ai series artificial intelligence and cities what for Humans or Machines | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि शहरे : माणसांसाठी की यंत्रांसाठी?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ही शहरे माणसांसाठी अधिक चांगली बनत आहेत, की यंत्रांसाठी अधिक सोयीची? ...

देशातील केवळ ३१ शहरे १० वर्षांत झाली 'स्मार्ट'; महाराष्ट्रात फक्त पुणे, सोलापूर शहरांचा समावेश - Marathi News | Only 31 cities in the country became 'smart' in 10 years; Only Pune and Solapur cities in Maharashtra included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील केवळ ३१ शहरे १० वर्षांत झाली 'स्मार्ट'; महाराष्ट्रात फक्त पुणे, सोलापूर शहरांचा समावेश

डिसेंबर २०२५पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या प्रकल्पांतर्गत सुमारे दहा वर्षात ५९,३८५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ...

‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली  - Marathi News | Beautification just for 'Pune Grand Tour'; Ornamental trees in Baner withered due to lack of maintenance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुणे ग्रँड टूर’पुरतेच सुशोभीकरण; बाणेरमधील शोभेची झाडे देखभाली अभावी सुकली 

स्पर्धा संपल्यानंतर या कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...

Pune: नवीन वर्षात 'या' मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस; पुणेकरांना मिळणार हायटेक सुविधा - Marathi News | E-double decker bus will run on this route in the new year Pune citizens will get high-tech facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नवीन वर्षात 'या' मार्गावर धावणार ई-डबल डेकर बस; पुणेकरांना मिळणार हायटेक सुविधा

Pune E-Double Decker Bus: संपूर्ण वातानुकूलित, प्रदूषणमुक्त आणि जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बस शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यास उपयुक्त ठरणार ...

फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर..  - Marathi News | Free WiFi will become expensive! Google has given a big warning to those using public WiFi; If you connect.. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 

सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेलं पब्लिक वाय-फाय वापरणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल, तर वेळीच सावध व्हा! ...