लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

Slum rehabilitation authority, Latest Marathi News

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
Read More
झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी...  - Marathi News | Satellite photographs of slums can determine cluster boundaries; Unique ID of each hut by SRA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीच्या सॅटेलाइट छायाचित्रामुळे क्लस्टर सीमा निश्चित करता येणार; प्रत्येक झोपडीचा युनिक आयडी... 

झोपडपट्टी क्लस्टर सीमांना युनिक आयडी दिले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वॉर्डसीमांचा आधार घेतला आहे.  ...

झोपडपट्टीच्या थ्रीडी छायाचित्राचा फायदा काय? ड्रोन मॅपिंग, एसआरएची आधुनिक प्रणाली... - Marathi News | What is the benefit of a 3D photograph of a slum? Drone Mapping, SRA's Modern System... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीच्या थ्रीडी छायाचित्राचा फायदा काय? ड्रोन मॅपिंग, एसआरएची आधुनिक प्रणाली...

मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवड्याचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला आत आहे.  ...