त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
आपण बघतो की बरेच लोक उन्हाळ्यात sunscreen use करतात.. तुम्हालाही असं वाटत असेल की, पावसाळ्यात त्वचा टॅन होत नाही. सूर्य किरणांचा त्रास तुम्हाला होत नाही. त्वचेवर सनस्क्रिन लावण्याची गरज नाही. हो ना? पण तसं नाहीये...कारण पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क् ...
अनेकदा चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठे होतात. हे का मोठे होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा केमिकल युक्त ब्युटी प्रॉडक्ट आणि प्रदूषणामुळे त्वचेचा हा लवचिकपणा हरवतो. अशात चेहऱ्यावरील रोमछिद्रे उघडले तर जातात, पण बंद होत नाहीत. हे पोर्स नि ...
कपाळावर येणाऱ्या पिंपल्सचा त्रास हा खूप जणांना असतो. त्या मागची कारणे वेगवेगळी असू शकतात... पिंपल्स येण्यामागे जशी कारणे असतात तशीच कारणे ही कपाळावर पिंपल्स येण्यामागे असतात. खूप जणांचा चेहऱ्यावरील इतर भाग हा गुळगुळीत आणि छान असतो. फक्त कपाळाचाच भाग ...
तुमच्या पण हाताच्या बोटांचे साल निघतं का? बऱ्याचदा याचं नक्की काय करायचं कळत नाही. कारण यामुळे सुंदर हात खराब दिसतात. शिवाय जर हे साल ओढून काढलं तर त्यातून रक्तही येतं आणि त्रासही होतो. काय आहे ना सुंदर हात सुद्धा तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडत हे नक् ...
Oily स्किन ज्यांची असते त्यांना प्रत्येक ऋतूमध्ये काही न काही skin care routine फॉलो करणं गरजेचं असतं...आता पावसाळ्याला सुरुवात झालीये... पावसाळ्यात ऑयली स्किन असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या वातावरणामधील ओलाव्यामुळे त्वचेच्या अ ...
कचरा म्हणून फेकून देत असलेले सफरचंदचे साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. सफरचंदची साल आपली सुंदरता वाढविण्यात विशेष भूमिका बजावतात. त्यांच्या मदतीने, त्वचेच्या सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात आणि आजारी त्वचा निरोगी, चमकदार आणि ग्लोइंग बनविली जा ...