त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
How To Remove Tanning From Neck?: उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे मान आणि गळा खूप काळवंडतो. म्हणूनच त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple home hacks to clean neck tanning) ...
Dry Skin Hacks : अभिनेत्री करिश्मा तन्नाची ही ट्रिक तुमच्या कामी पडू शकते. करिश्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ड्राय स्किनची समस्या दूर करण्याचा एक उपाय सांगितला आहे. ...
Mix this one ingredient with multani mitti.. your skin will become very soft : चेहऱ्याला हा पॅक लावा आणि पाहा कमालीचे फायदे. साधा घरगुती उपाय नक्कीच करायला हवा. ...
Facial razor mistakes: Common shaving mistakes for women: How to shave face with razor safely: Eyebrow razor tips: रेझरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ...
एसीची थंड हवा काही मिनिटांत उष्णता नाहीशी करते आणि आपल्यालाही बरं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. ...