त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Home Made Botox Treatment For Reducing Wrinkles: चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली असेल तर लगेचच हा एक घरगुती उपाय करायला सुरुवात करून टाका..(how to get rid of fine lines?) ...
Bad Habits for Skin : डॉ. ऋता यांनी अशाच काही चुकीच्या सवयींबाबत माहिती दिली आहे. डॉ. ऋता स्किन आणि डाएट स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी कमी वयात म्हातारे दिसण्यासाठी कोणत्या चुका कारणीभूत ठरतात. ...
2 Major Symptoms of Diabetes : डायबिटीस झाला असल्याचे निदान होण्याच्या काही महिने आधीच आपलं शरीर आपल्याला त्याविषयी सूचना देत असतं. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा..(type 2 diabetes symptoms in men and women before diagnosis) ...
Skin care tips for glowing skin: Get glowing skin in 10 minutes: Instant glow facial at home: काही घरगुती उपाय केल्यास चेहरा क्लीन तर होईलच पण त्यावर फेशियलसारखा ग्लो देखील येईल. त्यासाठी आपण स्वयंपाकघरात असणारा टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकतो. ...
Malaika Arora Skin Hack: बऱ्याच जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो. अनेकदा तर बराचवेळ सूज जातही नाही. ज्यामुळे व्यक्ती थकलेली आणि आजारी दिसते. ...
Anti Aging Foods: डॉक्टर रवि के गुप्ता यांनी अशाच काही फूड्सबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांचा सल्ला आहे की, या फूड्सचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयातही तुम्ही तरूण दिसाल. ...