त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care Tips: बटाट्याचा वापर करून त्वचेचं सौंदर्य निश्चितच खुलवता येतं. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(how to get rid of pigmentation and dark circles?) ...
Homemade Cream For Glowing Skin: नवरात्रीला दांडिया खेळायला जाताना चेहऱ्यावर छान ग्लो हवा असेल तर आतापासूनच हा उपाय सुरू करा...(how to get rid of pigmentation and tanning?) ...
Navratri skin care: Navratri face care: pimples home remedies: घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागही कमी होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर तेजही येईल. ...
cracked heels remedy: glycerin for cracked heels: home remedies for cracked heels: टाचांना भेगा पडल्या असतील, त्वचा कोरडी झाली असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा. ...
korean glass skin tips: honey face pack for glowing skin: natural pimple remedy: आपल्यालाही कोरियन त्वचा हवी असेल तर किचनमध्ये मिळणारा साधा मध आपल्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. ...
natural hair removal tips: reduce body hair naturally: unwanted hair remedies: पाण्यात १ गोष्ट मिसळून त्वचेवर लावल्यास बॉडीवरील केस निघून जाण्यास मदत होईल. ...
open hair might look good but styling can harm your hair, braids are best for hair see how to tie properly : केस सुटे ठेवणे केसांसाठी चांगले नाही. पाहा वेणी बांधण्याचे फायदे. ...