त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
अलीकडे तरुण मुले स्मार्ट दिसण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरत आहेत. स्किन केअरसाठी पुरुषही जागरूक असतात. आज आपण पुरुषांच्या स्किन केअर विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. ...
Skin care: थंडी पडली की त्वचेची पार वाट लागून जाते.. पार्लरमध्ये जाऊन तरी कितीदा ट्रीटमेंट (beauty treatment) करणार... म्हणूनच तर करा हे winter special क्लिनअप, ३ सोप्या स्टेप्स... ...
Skin care tips after 25: तिशीनंतरही आपला चेहरा छान टवटवीत दिसावा असं वाटत असेल तर या काही गोष्टी पंचविशीपासूनच नियमितपणे करायला सुरूवात करा... हे घ्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट ! ...
Skin Tightening Tips : शारीरिक आरोग्य असो किंवा त्वचेची काळजी असो, तुम्ही काय खाता किंवा कोणत्या प्रकारचा आहार घेता, याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ...