लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Face care tips:  रोज पावडर लावून घराबाहेर पडता? परफेक्ट लूकसाठी कॉम्पॅक्ट अन् लूज पावडरमध्ये काय फरक असतो,जाणून घ्या - Marathi News | Face care tips in marathi : Know about the difference between compact and loose powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉम्पॅक्ट अन् लूज पावडरमध्ये काय फरक असतो? जास्तवेळ मेकअप टिकण्यासाठी या घ्या टिप्स

Face care tips in marathi : सहजा  खास प्रसंगासाठी महिला कॉम्पॅक्ट पावडर लावतात तर रोजच्या वापरासाठी साधी पावडर वापरली जाते. ...

आपल्या त्वचेसाठी कोणता स्क्रब परफेक्ट आहे? सॉल्ट स्क्रब की शुगर स्क्रब? - कसं ठरवाल - Marathi News | Which scrub is perfect for your skin? Sugar scrub or salt scrub, which is more better? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या त्वचेसाठी कोणता स्क्रब परफेक्ट आहे? सॉल्ट स्क्रब की शुगर स्क्रब? - कसं ठरवाल

Beauty tips: डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमितपणे स्क्रब केलं पाहिजे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण आपल्या त्वचेसाठी कोणतं स्क्रब (scrub) योग्य हे कसं ओळखायचं? त्यासाठीच वाचा या काही टिप्स.. ...

आयब्रोज करताना त्रास होईल कमी, पार्लरला जाण्याआधी फक्त ३ उपाय करा.. - Marathi News | Follow these remedies before doing eyebrows, It will reduce eyebrows pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयब्रोज करताना त्रास होईल कमी, पार्लरला जाण्याआधी फक्त ३ उपाय करा..

Beauty tips: पार्लरला जाण्याआधी किंवा आयब्रोज करण्याच्या थाेडं आधी हे काही उपाय करून बघा.. आयब्रोज करतानाचं दुखणं होईल एकदम कमी.. ...

Beauty tips: लिंबू पिळून सालं फेकू नका.. रेशमासारखे केस आणि चमकदार त्वचेसाठी 'असा' करा वापर - Marathi News | Lemon for beauty: Use of lemon peel for skin care and hair care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू पिळून सालं फेकू नका.. रेशमासारखे केस आणि चमकदार त्वचेसाठी 'असा' करा वापर

Beauty tips: लिंबू आपण नियमित खातो, पण त्याचं साल मात्र फेकून देतो..  असं करण खूप चुकीचं आहे.. वाचा लिंबाच्या सालीपासून (benefits of lemon for beauty) मिळणारे १० जबरदस्त फायदे !! ...

Amla Uses For Skin : तिशीत पंचवीशीसारखा तरूण लूक हवाय? मग चेहऱ्यावर या ४ प्रकारे वापरा आवळा - Marathi News | Amla Uses For Skin : Amla for skin benefits know how to use for glowing and healthy skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर ४ प्रकारे आवळा लावून तिशीत मिळवा पंचवीशीसारखा फिट लूक; तरूण दिसण्याचं सोपं सिक्रेट 

Amla Uses For Skin : वृद्धत्वाची समस्या 30 नंतरच सुरू होते, यापासून मुक्त होण्यासाठी, आवळा सर्वोत्तम सिद्ध होऊ शकतो ...

ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम - Marathi News | Habits that make your lips dark, home remedies for soft pink lips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम

Beauty tips: आपलेच ओठ असे काळे पडलेले, रखरखीत का? असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती नक्की वाचा.. कारण या  ६ चुकीच्या सवयींमुळे ओठ हमखास काळे पडतात.. ...

Beauty tips : झोपण्याआधी करा फक्त 1 काम , सकाळी चेहऱ्यावर येतो मस्त ग्लो - Marathi News | Beauty tips: Just do 1 thing before going to bed, cool glow comes on the face in the morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्याआधी करा फक्त 1 काम , सकाळी चेहऱ्यावर येतो मस्त ग्लो

Beauty tips : चेहऱ्याचे तेज वाढवायचे असेल तर तुमच्या ब्यूटी रुटीनमध्ये असायलाच हवी ही गोष्ट...रात्री झोपताना न विसरता रोज हे एक काम केल्याने चेहरा दिसेल ग्लोईंग... ...

जिऱ्याची फोडणी जशी भारी, त्याहून भारी जिऱ्याचं टोनर; आता घरीच बनवा अँटीएजिंग जीरा टोनर, चेहरा तजेलदार - Marathi News | Wrinkles, fine lines on face? Use home made jeera or cumin seed toner, perfect solution for anti aging! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिऱ्याची फोडणी जशी भारी, त्याहून भारी जिऱ्याचं टोनर; आता घरीच बनवा अँटीएजिंग जीरा टोनर, चेहरा तजेलदार

Beauty tips: त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसू लागल्या असतील (Wrinkles problem), तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.. अगदी आतापासूनच हा सोपा, घरगुती उपाय (home hacks) सुरू करा..  ...