लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
केसगळती थांबवण्यासाठी आणि सुंदर केस मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाने करा मालिश, जाणून घ्या पद्धत... - Marathi News | Know how mustard oil beneficial for hair growth | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसगळती थांबवण्यासाठी आणि सुंदर केस मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाने करा मालिश, जाणून घ्या पद्धत...

केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची सुंदरता वाढवण्यासाठी महिला असो वा पुरूष नेहमीच वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी भरमसाठ पैसाही खर्च केला जातो. ...

मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या 'या' खास ट्रिक वापराल तर तुमचं काम होईल सोपं, कसं ते वाचा... - Marathi News | Surprising useful beauty hacks using tissue paper | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या 'या' खास ट्रिक वापराल तर तुमचं काम होईल सोपं, कसं ते वाचा...

टिश्यू पेपर एक वस्तू आहे जी प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये असतेच आणि त्यांच्याकडे याची कमतरता देखील राहत नाही. याचा वापर आपल्य पर्सनल हायजिनसोबतच इतरही कामांसाठी केला जातो. ...

धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट! - Marathi News | Botched plastic surgery failed women loses both her breast is left flat chested | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट!

अलिकडे अनेक महिला आकर्षक दिसण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सर्जरी करतात. यात अनेक महिला ब्रेस्ट सर्जरी सुद्धा करतात. मात्र, यातील सर्वच सर्जरी यशस्वी होतात असं नाही. ...

काय आहे त्वचेवर होणारी फॉलिक्युलिटिस समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे... - Marathi News | What is Folliculitis? know the Causes, symptoms, and treatment | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :काय आहे त्वचेवर होणारी फॉलिक्युलिटिस समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे...

ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करते. ही समस्या होण्याला जी कारणे जबाबदार आहेत ती रोखली जाऊ शकतात. ...

Oily Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे आता चेहरा लपवण्याची गरज पडणार नाही, करा 'हे' सोपे घरगुती उपाय! - Marathi News | You must try these home remedies oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Oily Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे आता चेहरा लपवण्याची गरज पडणार नाही, करा 'हे' सोपे घरगुती उपाय!

Oily Skin Care Tips : काही लोकांना नेहमीच तेलकट त्वचेची समस्या असते. त्यामुळे ना त्यांना व्यवस्थित मेकअप करता येत आणि केलं तर ते फार काळ टिकत नाही. ...

अंडरवेअरसंबंधी 'या' ७ गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत!  - Marathi News | Embarrassing underwear questions every men should know | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंडरवेअरसंबंधी 'या' ७ गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत! 

अंडरवेअरला फार कुणी तेवढं महत्व देत नव्हतं जेवढं इतर कपड्यांना दिलं जातं. पण आता ग्लॅमराइज होत असलेल्या समाजात अंडरविअरच्या पेहरावात आणि निवडीत बराच बदल बघायला मिळतो. ...

पहिल्यांदाच कान टोचल्यावर कशी घ्याल त्वचेची काळजी? इन्फेक्शनपासून करा बचाव.... - Marathi News | Post ear piercing care ways to take care of newly pierced ear | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पहिल्यांदाच कान टोचल्यावर कशी घ्याल त्वचेची काळजी? इन्फेक्शनपासून करा बचाव....

लहान मुलांचे कान टोचण्याची आपल्याकडे प्रथा आहे. पण कान टोचल्यानंतर काही दिवस अनेकांना वेगवेगळा त्रास होतो. ...

थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका! - Marathi News | Take care of the skin in winter but don't make these mistakes! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!

कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे.  ...