लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
घामामुळे होतं अंडरआर्म्सचं स्किन इन्फेक्शन, खाजवण्यापेक्षा 'या' उपायांनी इन्फेक्शनला ठेवा दूर - Marathi News | How to prevent from skin infection ,Sweating can cause skin infections in the underarms myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घामामुळे होतं अंडरआर्म्सचं स्किन इन्फेक्शन, खाजवण्यापेक्षा 'या' उपायांनी इन्फेक्शनला ठेवा दूर

घामामुळे त्वचेवर मॉईश्चर आलेलं असतं. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ त्वचेवर सहज होऊ शकते. परिणामी स्किन इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. ...

'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर! - Marathi News | Foods that make you smell in bed api | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर!

जर तुम्ही परफ्यूम लावता, पण आहारातून नियमित काही खास पदार्थांचं सेवन करत असाल तर परफ्यूमही काही करू शकत नाही. ...

उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या! - Marathi News | Summer Skin Care Tips for Oily Skin api | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या!

खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. ...

मेकअपशिवायही सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा 'या' टिप्स, नॅच्युरल लूकसाठी परफेक्ट गोष्टी! - Marathi News | Know how look beautiful without makeup api | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :मेकअपशिवायही सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा 'या' टिप्स, नॅच्युरल लूकसाठी परफेक्ट गोष्टी!

तुमच्या डेली रूटीनमध्ये थोडेसे बदल करून तुम्हालाही मेकअपशिवाय सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवणं सहज शक्य आहे. ...

Holi Special : रंगांमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल? - Marathi News | Holi Special : Harmful effects colours during holi and know how to remove it api | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :Holi Special : रंगांमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?

Hoil Special : रंग खेळताना किंवा खेळून झाल्यावर याकडे आपण फार गांभीर्याने बघत नाही. पण पुढे जाऊन हे फार गंभीर ठरू शकतं. ...

तुमच्या डोळ्यांच्या रंग सांगतो तुमच्याबाबत खूपकाही, जाणून घ्या तुमचा रंग काय सांगतो... - Marathi News | What your eye colour says about you? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमच्या डोळ्यांच्या रंग सांगतो तुमच्याबाबत खूपकाही, जाणून घ्या तुमचा रंग काय सांगतो...

करड्या किंवा राखाडी रंगांचे डोळे असणारे लोक मनाने खूप साफ असतात असे म्हटले जाते. या लोकांच्या मनात जे असतं ते स्पष्ट स्पष्ट बोलतात. ...

सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल! - Marathi News | Sandalwood oil and powder beauty benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल!

चंदनाचा सामान्यपणे आपल्याकडे लाल चंदन आणि पांढरं चंदन असाच होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगभरात १२ प्रकारचं चंदन आढळतं. ...

गुलाबी गाल मिळवण्याची इच्छा पूर्ण करेल गाजराचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील! - Marathi News | Carrot face pack for winter skin care | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गुलाबी गाल मिळवण्याची इच्छा पूर्ण करेल गाजराचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील!

गाजर खाण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गाजराच्या मदतीने ते चेहऱ्याचं सौंदर्यही अधिक खुलवू शकतात. ...