त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
आपल्या त्वचेची एजिंग प्रोसेस साधारणपणे २५ ते २८ व्या वर्षापर्यंत सुरू होत असते. त्यामुळे एकदा पंचविशी गाठली, की त्वचेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी काळजीपुर्वक करण्याची गरज आहे. ...
आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर त्याचप्रमाणे चेहऱ्यावरही होताना दिसतो... टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर डोंट वरी.. आजचा व्हिडिओ खास तुमच्या साठी आहे ...
डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं आपल्या शरीरातले अंतर्गत बदल दर्शवतात. आपलं काहीतरी चुकतंय याचा तो मोठा संकेत असतो. त्यामुळे डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. ...
Eyebrow Shaping At Home : आयब्रोजना शेप देणं काही सोपं काम नाही. काही ट्रिक्स आणि लहान मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आपल्या आयब्रोजन चांगला आकार देऊ शकता. ...
चेहऱ्याची काळजी घेताना मानेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? कारण चेहरा चांगला आणि मान काळीकुट्ट असं झालं, तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाही, तर आपलं सगळं व्यक्तिमत्त्वच मार खातं... ...
एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो... परिणामी चेहऱ्यावर सुरुकुत्या पडायला सुरुवात होते.. आणि त्यामुळे चेहऱ्याची चेहऱ्याची चमकही कमी होते.. आपली बदलती जीवनशैली, राहणीमान, कामाचा ताण या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.. त्या ...