त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Beauty Tips For Dark Circles: डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि डोळ्यांभोवती दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उपाय करून बघा. ७ दिवसांत डार्क सर्कल्स कमी होतील. ...
Dark Neck : काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. त्यामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ...
Hair Fall Control Tips : एवोकॅडो हे खूप पौष्टिक फळ आहे, त्याच्या सेवनाने केस मजबूत होतात. या फळामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे केसांचे आरोग्य राखण्यास आणि ते लांब करण्यास मदत करते. ...