ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
या व्हिडीओमध्ये आपण इंस्ट्ंट स्किन ब्राईटनिंग हळद फेसपॅक पाहणार आहोत... ..या फेसपॅकसाठी आपल्याला लागणार आहे बेसन, हळद, लिंबू, दही आणि मध बऱ्याच स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पारलर्समध्ये जातात पण घरच्या घरी हा फेसपॅक तयार करुन वापरलातर तुम्हाला ब ...
या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की घरघ्या घरी कॉफी फेशिअल कसं करायचं.. फेशिअल केल्यामुळे आपल्या स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.. ज्यामुळे स्किन ब्राईट ग्लोईंग आणि तरुण दिसते...म्हणून आपण कॉफीने नॅचरल फेशिअल कसं करायचं ते पाहणार आहोत.. जे तुम ...
आज आपण वेगवेगळ्या skin type साठी हळदीचे फेसपॅक पाहणार आहोत.. नाजूक त्वचेसाठी, मग तेलकट त्वचेसाठी आणि मग dry स्किनसाठीचे हळदीचे फेसपॅक पाहणार आहोत..त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा .. ...
आपल्या skincare रूटीन मध्ये मध म्हणजे हनी हे फार महत्वाचं आहे.. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याला स्किनला खूप सारे फायदे मिळत राहतात... मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येत ...
चेहऱ्यावर येणारे ब्लॅक हेड्स काढण्याचे सोपे घरगुती उपाय. ऑईल आणि धूळीमुळे नाकावर आणि नाकाच्या कोपऱ्यात ब्लॅक डेड्स जमा होतात..ते क्लीन कसे करायचेच ते आज आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत ...
मुलतानी माती आपल्या स्किनसाठी use करतो... पण ती योग्य पद्धीतीने use करतोय का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. मुलतानी माती मध्ये कोण कोणते घटक असता आणि त्याचे काही खास फेसपॅक आपण पाहणार आहोत.. ...