त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Winter glowing skin tips : या दिवसात काळ्या पडलेल्या त्वचेवर घाण जमा झाल्यासारखे दिसते. हिवाळ्यातील उन्हापासून आणि काळेपणापासून बचाव करण्यासाठी अनेक कोल्ड क्रिम्स आणि सनस्क्रीन ट्रेंडमध्ये आहेत. ...
How to clean Makeup Brushes झोपण्यापूर्वी आपण आठवणीने मेकअप काढण्यासाठी चेहरा धुतो. तसेच प्रत्येक वापरानंतर मेकअप ब्रश साफ करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ...
Facial Exercise For Glowing Skin: कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसत असेल, तर स्वत:साठी फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तर जातीलच पण चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो देखील येईल. ...
No Makeup Look नो मेकअप लुकला नॅचरल मेकअप लुक असंही म्हणतात. नो मेकअप लुक मिळवणं अगदी सोपं आहे. काही सोप्या टिप्स आणि स्टेप्स फॉलो करून हा नॅचरल मेकअप करू शकता. ...
Waxing Tips Skin Care Tips व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ, त्वचा लालसर होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. जर आपण देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर, घरगुती उपायांचा वापर करा ...