त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Neck Tanning Home Remedies : कच्ची पपई घालून त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मानेच्या काळपट भागावर ही पेस्ट लावा नंतर ते धुवून घ्या. यामुळे मानेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल. ...
Reasons wrinkles on face : अनेकदा कमी वयातही सुरकुत्या येण्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. याला आहारातील पोषत तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. ...
Homemade Hair Spray For Hair Growth : हा स्प्रे तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त खोबरेल तेलात मेथीचे दाणे घालून गरम करावे लागतील. ...