लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज.. - Marathi News | Winter care: Need spotless, smooth, glowing skin? Just once a week do a body massage by sesame oil .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्पॉटलेस, तुकतुकीत, चकाकणारी त्वचा हवी? आठवड्यातून फक्त एकदा करा 'या' तेलाचा मस्त मसाज..

Winter care: थंडी सुरू होताच अंग फुटू लागलं ना... म्हणूनच तर कोरड्या, निस्तेज झालेल्या त्वचेला पुन्हा एकदा तुकतुकीत आणि चमकदार बनविण्यासाठी करून बघा हा सोपा उपाय ! ...

How To Remove Stretch Marks : स्तनांवर स्ट्रेच मार्क? हे हार्मोनल बदल की लाइफस्टाइल आजार? एक्सपर्ट सांगतात उपाय - Marathi News | How To Remove Stretch Marks From Breast at Home : Stretch marks on breasts causes symptoms treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनांवर स्ट्रेच मार्क? हे हार्मोनल बदल की लाइफस्टाइल आजार? एक्सपर्ट सांगतात उपाय

How To Remove Stretch Marks : जर तुम्हाला स्तनावर स्ट्रेच मार्क्स दिसले तर त्या खूप पातळ आणि लांब रेषा दिसतील.  सुरुवातीला ते  थोडेसे लाल किंवा जांभळे रंगाचे असू शकतात. या रेषा जुन्या झाल्या की त्यांचा रंग पांढरा होतो. ...

Facial At Home : थंडीमुळे चेहरा कोरडा पडलाय, काळपट दिसतोय? घरीच 'असं' गोल्ड फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा - Marathi News | Facial At Home Winter Skin Care Tips :  Gold facial at home with turmeric rice flour and rose water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे चेहरा कोरडा पडलाय, काळपट दिसतोय? घरीच 'असं' गोल्ड फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा

Facial At Home Winter Skin Care Tips : गोल्ड फेशियल किट बाजारात सहज मिळतं.  जे तुमच्या त्वचेला ग्लोईंग बनवण्याचे काम करते. पण अशा किटमध्ये बहुतेक केमिकल्सचा वापर केला जातो. ही रसायने काही काळानंतर तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम करतात. ...

चेहऱ्यावर चमक हवी, मग लावा कॉफी पॅक! त्वचेच्या समस्यांवर सोपा उपाय - Marathi News | Want a glow on your face, then a coffee pack! Simple remedies for skin problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर चमक हवी, मग लावा कॉफी पॅक! त्वचेच्या समस्यांवर सोपा उपाय

कॉफी पिऊन तरतरी तर येतेच, पण कॉफीची पावडर चेहऱ्याला लावल्यास चेहराही टवटवीत होतो आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात... ...

केसात प्रचंड कोंडा झालाय, सारखी खाज येते, हिवाळ्यात हा त्रास वाढतो? करा हे ६ उत्तम उपाय - Marathi News | Winter season: Dandruff in the hair and too much itching? Here are 6 great home remedies for Dandruff control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसात प्रचंड कोंडा झालाय, सारखी खाज येते, हिवाळ्यात हा त्रास वाढतो? करा हे ६ उत्तम उपाय

हिवाळा सुरु झाला की डोक्यात खाज सुरू होते आणि खूप कोंडा होतो ना.... कोंडा वाढला की केसही खूप गळू लागतात. डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी करून बघा हे काही घरगुती उपाय.  ...

Crack Heels Solution :  थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? 'या' ३ सोप्या उपायांनी भेगा निघून टाचा होतील मऊ - Marathi News | Crack Heels Solution : Home made remedy for cracked heels How to Fix Cracked Heels at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेगा पडलेल्या टांचाचा त्रास झटपट होईल दूर; मऊ, वेदनारहीत पायांसाठी 'हा' घ्या सोपा उपाय

Crack Heels Solution Winter Care Tips : थंड हवामान, दीर्घकाळ उभे राहणे, अस्वस्थ्य आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, जमिनीवरील बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात. ...

दिवाळी तर झाली, आता त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा हे ६ मस्त उपाय! त्वचेला घेऊ द्या मोकळा श्वास - Marathi News | Diwali is over, now here are 6 cool ways to detox your skin! Let the skin breathe freely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी तर झाली, आता त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा हे ६ मस्त उपाय! त्वचेला घेऊ द्या मोकळा श्वास

सणावारानंतर शरीर आणि त्वचा डिटॉक्स करणे गरेजेचे असते. यासाठी कोणते घरगुती उपाय करायला हवेत हे जाणून घेऊया... ...

पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम - Marathi News | Porn star Mia Khalifa takes 'this' treatment to look young! Read the pros and cons of these measures | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

कोणतीही ट्रीटमेंट घेत असताना तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे आणि प्रशिक्षित त्वचारोगतज्ज्ञाकडून उपचार घेणे आवश्यक आहे... ...