त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Madhuri Dixit's beauty secret: वयाच्या पन्नाशीतही माधुरी दिक्षित एवढी फिट (fitness) आणि सुंदर (glowing skin)कशी काय दिसते, याचं सिक्रेट तिने स्वत:च तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. ...
Home Remedies: तुमच्या त्वचेसाठीचं best skin care solution तुमच्या घरातच आहे. फक्त गंमत अशी आहे की ते कसं आणि केव्हा वापरायचं, हे आपल्याला ठाऊक नसतं. म्हणूनच तर आपल्या आई, आजी जो उपाय आजवर करत आल्या, तो तुम्हीही करून बघा... ...
थंडीचा जोर वाढला की त्वचेवर खूप परिणाम होतो आणि त्वचा काळवंडायला सुरूवात होते. काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी करून बघा हे सोपे घरगुती उपाय... ...