लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कितीही क्रिम चोपडा चेहरा काळवंडलेला दिसतो? फक्त ४ गोष्टी करा, नितळ त्वचेचं गुपित - Marathi News | Rujuta Diwekar Reveals 4 Steps Skincare Routine : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही क्रिम चोपडा चेहरा काळवंडलेला दिसतो? फक्त ४ गोष्टी करा, नितळ त्वचेचं गुपित

Rujuta Diwekar Reveals 4 Steps Skincare Routine : रुजूता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

शिळ्या भाताचे कोरियन फेशियल, कुणाला सांगून खरं वाटणार नाही, की 'ही' जादू महागड्या ट्रिंटमेंटची नाही... - Marathi News | how to get korean glass skin naturally korean glass skin at home homemade rice mask for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिळ्या भाताचे कोरियन फेशियल, कुणाला सांगून खरं वाटणार नाही, की 'ही' जादू महागड्या ट्रिंटमेंटची नाही...

how to get korean glass skin naturally : korean glass skin at home : homemade rice mask for glowing skin : वाटीभर भाताचे कोरियन फेशियल, चेहऱ्यासाठी ठरेल महागड्या फेशियलपेक्षाही भारी... ...

४ बर्फाचे तुकडे आणि..! तुमच्या फ्रिजमध्येच आहे 'कोरियन ग्लास स्किन'चं ब्यूटी सिक्रेट, पार्लरच्या पैशाची बचत - Marathi News | how to get korean glass skin at Home ice cubes beauty benefits for face korean glass skin with ice cubes natural skincare tips without parlour ice therapy for glowing skin at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ बर्फाचे तुकडे आणि..! तुमच्या फ्रिजमध्येच आहे 'कोरियन ग्लास स्किन'चं ब्यूटी सिक्रेट, पार्लरच्या पैशाची बचत

Korean glass skin: Ice cubes for glowing skin: Natural skincare at home: ४ प्रकारचे 'मॅजिकल' आइस क्यूब्स वापरून आपण घरच्या घरी कोरियन महिलांसारखी त्वचा मिळवू शकतो. ...

घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू - Marathi News | How to use alum to get rid off smelly feet to pigmentation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामाची दुर्गंधी-त्वचेच्या समस्या दूर करणारा फक्त १० रुपयांचा सोपा उपाय, स्वयंपाकघरातली सहज जादू

Alum use for Skin : केवळ १० रूपयांची तुरटी आणल्यास त्वचेसंबंधी कितीतरी समस्या लगेच दूर होतील. यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत. ...

आजीबाईच्या काळातलं सौंदर्य सिक्रेट, एक मॅजिक ड्रिंक सकाळी पिताच चेहऱ्यावर येतं तेज, पिंपल्स होतात कमी - Marathi News | grandmother beauty secret for glowing skin magic morning drink for pimples and glow natural drink to reduce acne naturally home remedy drink for clear skin ayurvedic morning drink for skin glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाईच्या काळातलं सौंदर्य सिक्रेट, एक मॅजिक ड्रिंक सकाळी पिताच चेहऱ्यावर येतं तेज, पिंपल्स होतात कमी

natural beauty secret: magic drink for glowing skin: pimples reduction home remedy: हा मॅजिक ड्रिंक पिंपल्स कमी करतो, चेहऱ्यावर नैसर्गिक फ्रेशनेस आणतो आणि त्वचेला आतून पोषण देतो. ...

रोज न चुकता करा ‘असा’ सोपा फेस मसाज; डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरची सुज-थकवा होईल गायब - Marathi News | Do this simple face massage every day, dark circles, puffiness and tiredness on the face will disappear | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज न चुकता करा ‘असा’ सोपा फेस मसाज; डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरची सुज-थकवा होईल गायब

Do this simple face massage every day, dark circles, puffiness and tiredness on the face will disappear : फेस मसाज करा न चुकता. पाहा किती फायदेशीर आहे. ...

मेकअप करतानाच्या या ५ चुका करतात होत्याचं नव्हतं, चेहरा होतो कायमचा विद्रूप-दवाखाना लागतो मागे - Marathi News | These mistakes while applying makeup can be very dangerous, will make your face permanently ugly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेकअप करतानाच्या या ५ चुका करतात होत्याचं नव्हतं, चेहरा होतो कायमचा विद्रूप-दवाखाना लागतो मागे

These mistakes while applying makeup can be very dangerous, will make your face permanently ugly : मेकअप करताना लक्षात ठेवा या टिप्स. चेहरा राहील सुंदर कायम. ...

चेहऱ्यावर खळी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, पण खळी नेमकी पडते कशी? सगळ्यांना खळी का नसते.. - Marathi News | Why dimples occur on face, know the real reason behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर खळी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, पण खळी नेमकी पडते कशी? सगळ्यांना खळी का नसते..

Dimples interesting facts : काही लोकांच्याच गालांवर खळी कशी पडते? अर्थातच अनेकांना या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असेल. तेच आपण जाणून घेऊया. ...