लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
सतत पिंपल्स येतात? काळ्या डागांनी चेहरा खराब झाला? चेहरा धुताना १ गोष्ट करा, परत येईल ग्लो - Marathi News | Right Way to Wash Your Face : These mistakes pimples start coming out in the summer season this is how to avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत पिंपल्स येतात? काळ्या डागांनी चेहरा खराब झाला? चेहरा धुताना १ गोष्ट करा, परत येईल ग्लो

Right Way to Wash Your Face : जेव्हा कधीही तुम्ही चेहरा धुता तेव्हा थंड किंवा गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्यानं चेहरा धुतल्यास त्वचेचा कोरडेपणा वाढतो.  ...

हात गोरे पण कोपरे काळेकुट्ट? कोपरे स्वच्छ करण्याचे ३ सोपे उपाय, दिसतील गोरेपान - Marathi News | Home Remedies For Black Elbow Skin Care Tips :White hands but dark corners? 3 easy solutions to clean corners, hands will look whiter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात गोरे पण कोपरे काळेकुट्ट? कोपरे स्वच्छ करण्याचे ३ सोपे उपाय, दिसतील गोरेपान

Home Remedies For Black Elbow Skin Care Tips : पाहूयात हाताचे कोपरे गोरेपान दिसण्यासाठी नेमकं काय करायचं. ...

उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम... - Marathi News | Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer :Summer acne, rashes, itching? Doctors say 1 simple solution, you will get instant relief... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

Easy Ayurvedic Remedy For Skin Care in Summer : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. ...

त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, चमचा भर हिरव्या मुग डाळीचा करा खास पॅक, चेहरा चमकेल चटकन - Marathi News | Homemade Green Gram Facemask, Skin will Glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, चमचा भर हिरव्या मुग डाळीचा करा खास पॅक, चेहरा चमकेल चटकन

Homemade Green Gram Facemask, Skin will Glow आपण पौष्टिक म्हणून खातो ती मुगाची सालाची डाळ त्वचेच्या विविध समस्यांवरही गुणकारी आहे. ...

कमी वयात केस फारच पिकलेत? नारळाच्या तेलात 'हे' पदार्थ मिसळून लावा, काळेभोर होतील केस - Marathi News | How to Blacken White Hair Naturally : Natural Home Remedies For Grey Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयात केस फारच पिकलेत? नारळाच्या तेलात 'हे' पदार्थ मिसळून लावा, काळेभोर होतील केस

How to Blacken White Hair Naturally : अनेकदा चुकीच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. केस पांढरे झाल्यानंतर अनेकांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. ...

उन्हाळ्यात घामाने मांड्या घासल्यानं काळे डाग पडतात, खूप खाज सुटते? ३ उपाय, दरवर्षी होणारा त्रास होईल कमी - Marathi News | Problem of Inner thigh Rashes Summer Care Tips : Do you get black marks from rubbing your thighs with sweat in summer, itches a lot? 3 Remedies, will reduce the trouble every year | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने मांड्या घासल्यानं काळे डाग पडतात, खूप खाज सुटते? ३ उपाय, दरवर्षी होणारा त्रास होईल कमी

Problem of Inner thigh Rashes Summer Care Tips : लगेचच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी यावर इलाज होऊ शकतो. ...

केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस - Marathi News | ​How to turn white hair into black : Mix these things in Henna to get thick black hair   | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस

​How to turn white hair into black : केस पांढरे झाल्यानं काहीजणांचा आत्मविश्वास कमी होतो तर पर्सनॅलिटीवरही याचा परिणाम होत असतो. ...

घामोळ्या झाल्या, फार खाज सुटते? ५ घरगुती उपाय, घामोळ्या होतील कमी लवकर... - Marathi News | Prickly Heat: Natural Remedies To Soothe Your Skin In Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामोळ्या झाल्या, फार खाज सुटते? ५ घरगुती उपाय, घामोळ्या होतील कमी लवकर...

5 Home Remedies For Prickly Heat And Heat Rash : अंगांवर येणाऱ्या घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते, सोपे घरगुती उपाय असरदार.... ...