त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Skin Care Tips For Dry Skin In Winter: थंडी सुरू होताच त्वचा कोरडी पडल्यासारखी वाटते. असं होत असेल तर त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी घरच्याघरी हे फ्रुट फेशियल करून पाहा (How to do fruit facial at home?). ...
How to Remove Blackheads At Home : (Nakavarche blackheads kase kadhayche) घरीच ब्लॅकहेड्स रिमुव्ह करण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त पिंपल्सही येणार नाहीत ...
Managing and Preventing Cracked, Dry Heels During Winter : पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला. ...
Best Homemade Oatmeal Face Pack For Glowing Skin (Chehra Kasa Dhuvaycha) : साध्या पाण्याने चेहरा धुण्यापेक्षा जास्त सोपे उपाय करून तुम्ही चेहरा चमकवू शकता. ...
Beauty Tips By Actress Juhi Parmar: लक्ष्मीपुजनासाठी तयार होण्याआधी हा ५ मिनिटांचा एक झटपट उपाय करा... बघा संध्याकाळी चेहऱ्यावर कसा मस्त ग्लो येईल (how to get instant glowing skin?). ...
How To Use Aloe Vera For Your Skin : सणावाराच्या निमित्ताने कामाच्या गडबडीत पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही, अशा परिस्थितीत एलोवेरा जेलचा वापर करुन हरवलेला ग्लो परत आणू शकतो... ...
Make up Tips For Diwali: लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज यापैकी कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होताना मेकअप करण्यापुर्वी या काही गोष्टी करायला विसरू नका (Pre makeup tips for beautiful skin).... ...