त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असतील तर डोळे थकल्यासारखे दिसतात. त्यामुळे चेहराही निस्तेज वाटू लागतो. म्हणून आता हा एक सोपा उपाय करून पाहा. (best remedies to remove pigmentation) ...
How to maintain a post facial glow : 8 Mistakes You Should Avoid to Maintain a Post Facial Glow : Avoid These Common Mistakes to Achieve Glowing Skin After a Facial : फेशियलचे त्वचेला दुप्पट फायदे मिळावे म्हणून नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ? ...
Alum for dark neck : अनेकांना हे माहीत नाही की, त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी कामात येऊ शकते. तुरटीमध्ये मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. ...
How to remove upper lip hair at home immediately : How to Remove Hair from Your Upper Lip Naturally : पार्लरला न जाताही घरच्या घरीच अप्पर लिप्स करण्याच्या ४ सोप्या पद्धती... ...
Coconut Oil For Wrinkles : कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की, व्यक्ती म्हातारी दिसू लागते. अशात या सुरकुत्या घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण सगळ्यांनाच याचा फायदा मिळतो असं नाही. ...