लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
चेहऱ्याला मुलतानी माती लावताना तुम्हीसुद्धा ‘ही’च चूक करताय, डॉक्टर सांगतात योग्य पद्धत - Marathi News | Doctor Aanchal shared how to use multani mitti for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याला मुलतानी माती लावताना तुम्हीसुद्धा ‘ही’च चूक करताय, डॉक्टर सांगतात योग्य पद्धत

Skin Care : डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर आंचल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्यांनी मुलतानी माती चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ...

बाप्पांच्या पूजेचे साहित्य उरले? तयार करा घरगुती क्रीम, त्वचेसाठी फायदेशीर - अस्सल आयुर्वेदिक उपाय... - Marathi News | camphor and oil cream for glowing skin natural homemade skin cream camphor for skin benefits leftover camphor uses after Ganpati For Skin Care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप्पांच्या पूजेचे साहित्य उरले? तयार करा घरगुती क्रीम, त्वचेसाठी फायदेशीर - अस्सल आयुर्वेदिक उपाय...

camphor and oil cream for glowing skin : natural homemade skin cream : camphor for skin benefits : leftover camphor uses after Ganpati For Skin Care : बाप्पांच्या पूजेतील जास्तीच्या कापूर वड्या व तेल उरले असेल तर त्याची क्रीम कशी तयार करायची ते पहा.. ...

पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र - Marathi News | Shweta Tiwari beauty tips for glowing skin at 50 How Shweta Tiwari looks young skincare secret to look younger | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र

Shweta Tiwari beauty secret: Shweta Tiwari glowing skin: Shweta Tiwari skincare routine: श्वेता तिवारीने अनेक मुलाखतींमध्ये सांगते की, सौंदर्य टिकवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण तिची एक साधीशी सवय तिला आजही इतकी तरुण आणि आकर्षक ठेवते. ...

काळे-कोरडे ओठ होतील मस्त मऊसर गुलाबी - घरच्याघरीच करा ५ सोपे उपाय - Marathi News | Dark, dry lips will become soft and pink - 5 easy remedies to do at home, beauty tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळे-कोरडे ओठ होतील मस्त मऊसर गुलाबी - घरच्याघरीच करा ५ सोपे उपाय

Dark, dry lips will become soft and pink - 5 easy remedies to do at home, beauty tips : छान गुलाबी ओठ मिळवा घर बसल्या. करा फक्त हे उपाय. ...

मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान... - Marathi News | Is your skin still dry even after applying moisturizer skin still dry after moisturizer why is skin dry even after moisturizing common mistakes when applying moisturizer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान...

skin still dry after moisturizer : why is skin dry even after moisturizing : common mistakes when applying moisturizer : Is your skin still dry even after applying moisturizer : जर मॉईश्चरायझर लावून देखील आपली त्वचा कोरडी - निस्तेज व निर्जीव दिसत असे ...

ओठ काळे पडण्यामागचं खरं कारण टूथपेस्ट? सकाळी 'ही' १ चूक करू नका, डॉक्टरांनी दिला सल्ला - Marathi News | Is toothpaste the reason behind lips turning Dark Doctor explains why lips become dark due to toothpaste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठ काळे पडण्यामागचं खरं कारण टूथपेस्ट? सकाळी 'ही' १ चूक करू नका, डॉक्टरांनी दिला सल्ला

dark lips causes: toothpaste and dark lips: why lips turn black : morning mistakes for lips: सकाळच्या एका चुकीमुळे ओठांचा काळपटपणा अधिक वाढतो. ...

Dirk circles : डोळ्याखालील काळ्या त्वचेचे नेमके काय करावे? पाहा डार्कसर्कल्स कमी करण्यासाठी ३ उपाय - Marathi News | Dark circles: See 3 ways to reduce dark circles, easy home remedies must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Dirk circles : डोळ्याखालील काळ्या त्वचेचे नेमके काय करावे? पाहा डार्कसर्कल्स कमी करण्यासाठी ३ उपाय

Dark circles: See 3 ways to reduce dark circles, easy home remedies must try : डार्कसर्कल्स कमी करण्यासाठी करा हे उपाय. नक्कीच फरक पडेल. ...

चेहऱ्यावरचे केस खूप लवकर वाढतात? थ्रेडिंग- वॅक्सिंग काय करावं? डॉक्टरांचा सल्ला, दुखणार नाही- जळजळही कमी - Marathi News | Threading vs waxing for facial hair removal which is better Doctor recommended methods for painless facial hair removal How to reduce irritation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे केस खूप लवकर वाढतात? थ्रेडिंग- वॅक्सिंग काय करावं? डॉक्टरांचा सल्ला, दुखणार नाही- जळजळही कमी

facial hair growth: threading vs waxing: facial hair removal tips: नेकदा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी थ्रेडिंग करावी की, वॅक्सिंग असा प्रश्न कायम महिलांना पडतो. ...