Barricades, customers, shopबॅरिकेट्समुळे दुकानात ग्राहकच येत नाही, अशी सीताबर्डी मर्चंट असोसिएशनची तक्रार आहे. बॅरिकेट्स हटविण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. ...
वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला. ...
सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील ...
जवळपास दोन महिन्यानंतर सीताबर्डी बाजारातील दुकाने सोमवारी सुरू झाली, पण ग्राहकांच्या गर्दीमुळे फि जिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोदी नं. ३. हनुमान गल्ली आणि सीताबर्डी मुख्य मार्गावर मनपाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून सर्वच दुकाने सुरू झाली. ...
सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते मुंजे चौक दरम्यानच्या गोयल मॉल तगतच्या १६ दुकानावर नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने व्यापाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने १६ दुकानांवर हातोडा चालविला. यात काही जुन्या इमारतींचाही ...
सीताबर्डीतील महात्मा गांधी रोड व अभ्यंकर रोड यांना जोडणारा १५ मीटर रुंदीचा बुटीमहाल रोड रद्द करण्याचा नागपूर सुधार प्रन्यासचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली. ...