विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे. ...
१९३६-३७ च्या ॲशेस मालिकेत सर डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला. त्या मालिकेत जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते आणि त्याच वळणावर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आहे. ...