लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसआयपी

SIP - एसआयपी, मराठी बातम्या

Sip, Latest Marathi News

एसआयपी म्हणजे 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना. या अंतर्गत, तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉकसारख्या साधनांमध्ये नियमितपणे, ठराविक रक्कम ठराविक अंतरानं गुंतवू शकता. हा दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी एक शिस्तबद्ध मार्ग आहे.
Read More
25 व्या वर्षी सुरू करा गुंतवणूक, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यधीश; पाहा SIPचे गणित... - Marathi News | Investment in SIP: Start investing at the age of 25, you will become a millionaire at the age of 40; See the mathematics of SIP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25 व्या वर्षी सुरू करा गुंतवणूक, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यधीश; पाहा SIPचे गणित...

Investment in SIP: योग्यवेळी गुंतवणूक सुरू केल्यास मोठा फंड जमा होईल. ...

२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या - Marathi News | Maximum of 20 12 20 SIP Rule small amount every month will make you a millionaire Understand in simple language | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या

२०×१२×२० SIP Rule: आजच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की, भविष्यासाठी आपल्याकडे एक मोठा निधी असावा, ज्यामुळे निवृत्ती, मुलांचं शिक्षण किंवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही. ...

गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी - Marathi News | Regular vs Direct Mutual Funds Before investing understand the difference between regular and direct mutual funds it will definitely come in handy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी

Regular vs Direct Mutual Funds: म्युच्युअल फंड दोन प्रकारचे असतात एक म्हणजे डायरेक्ट (Direct) आणि दुसरा म्हणजे रेग्युलर. गुंतवणूक करण्यापूर्वी या दोन्हींचा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ...