सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...
सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, ...
सिन्नर: येथील विंचुरेमळा येथे पोलीस, आर्मी भरतीपूर्व सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगे ...
सिन्नर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू तथा पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे यांनी सिन्नर येथील जिजाऊ क्रीडा प्रबोधिनीला भेट देऊन तेथील कार्यपध्दतीची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राला पहिलवान खाशाबा जाधव यांच्यापासूनची कुस्तीची यशस्वी परंपरा आहे; मात्र महिलांना ...
सिन्नर: बारागावपिंप्री येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्याने विजेचा खोळंबा झाल्यास ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो. यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून लवकरात लवकर वायरमनची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोस ...
नांदूरशिंगोटे : रंभा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे दमानी यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आगीत नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबाला किराणा मालाचे वाटप करण्यात आले. ...