लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड रोड पोलीस

सिंहगड रोड पोलीस, मराठी बातम्या

Sinhagad road police, Latest Marathi News

अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू - Marathi News | The woman eventually lost her life Death after being crushed by a tanker on the road in front of Prayeja City of Vadgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर महिलेने जीव गमावला; वडगावच्या प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर टँकर खाली चिरडून मृत्यू

प्रयेजा सिटीसमोर सिमेंटचा प्लांट असून त्याठिकाणी येणारे टँकर भरधाव वेगाने चालवले जातात, काहीदा चालकही मद्यपी असतात ...

निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई - Marathi News | Cruelly captured two camel traffickers Action of Sinhagad Road Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले, चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आले होते ...

पती-पत्नीतील वाद सोडवत पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वर सहलीचे पॅकेज - Marathi News | Mahabaleshwar trip package for couple by police to resolve dispute between husband and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नीतील वाद सोडवत पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वर सहलीचे पॅकेज

पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देत त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले ...

Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त - Marathi News | Gang preparing to rob mall arrested; Koyta seized with 4 pistols, 8 cartridges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त

ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.... ...

Pune Crime: पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी - Marathi News | A 10-year-old disabled girl was sexually abused, beaten and threatened in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा, मारहाणीचा आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

धुळवडीला बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल, सिंहगड रोडवरील घटना - Marathi News | Case registered against parents of minors driving recklessly in Dhulwadi, incident on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुळवडीला बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल, सिंहगड रोडवरील घटना

वाहन चालक परवाना नसताना मोटारसायकल चालविल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्या पालकांवर व वाहन मालकावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक - Marathi News | 14 kg opium pods in onion cultivation in Kirkatwadi on Sinhagad road Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक

शेतीतून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली असून या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे ...

Pune: सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | 2 burglaries in same day in Sinhagad road area; Increase in incidents of gold chain theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

याप्रकरणी महिलेने सिहंगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...