सिंहगड रोड पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Sinhagad road police, Latest Marathi News
पेट्रोलपंपावर दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता... ...
रागाच्या भरात पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार ...
पूर्व वैमस्यातून तीन वाहनांची तोडफोड करीत दहा ते बारा तरुणांनी दहशत निर्माण करीत गोळीबार केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली. ...
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे पाच वाहनांच्या काचा फोडून टेप रेकॉर्डर चोरीला गेले आहेत. ...
निर्भय आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा दाखला.. ...
सिंहगड रस्त्यावरील घटना; जखमी तरुण अनोळखी ...
नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़.. ...
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील मार्शल पोलीस शिपाई शैलेश नेहरकर व लक्ष्मण काशिद यांना मिळालेल्या माहितीवरुन हिंगणे खुर्द येथे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली़. ...