lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड इन्स्टिट्युट

सिंहगड इन्स्टिट्युट

Sinhagad institute, Latest Marathi News

सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, आर्थिक कारभाराची व्हावी चौकशी : शिक्षकांची मागणी - Marathi News |  Administrator on Sinhagarh Nemava, Financial Management: inquiry into the teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, आर्थिक कारभाराची व्हावी चौकशी : शिक्षकांची मागणी

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा १६ महिन्यांपासून पगार देण्यात न आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केल ...

पुणे : विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित, मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन - Marathi News | Pune: Sharad Pawar's assurance on the suspension of students, temporarily adjourned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित, मार्ग काढण्याचे शरद पवार यांचे आश्वासन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. येत्या २८ फेब्रुवारीला होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने आंदोलन स्थगित ...

प्राध्यापकांचा पगार थकविल्याने ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’विरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Police have lodged a complaint against Sinhagad Institute, after exhausting the salary of the professors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राध्यापकांचा पगार थकविल्याने ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’विरोधात पोलिसांत तक्रार

सोळा महिन्यांपासून रखडलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ...

प्राध्यापकांचा असहकार; सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १४ महिन्यांपासून पगारच नाही! - Marathi News | Professor's non-cooperation; Sinhagad Institute does not pay for 14 months! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राध्यापकांचा असहकार; सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १४ महिन्यांपासून पगारच नाही!

सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी संपावर; १४ महिन्यांपासून वेतनच नाही...! - Marathi News | Strike of employee of Sinhagad Institute in Pune; No salary for 14 months...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी संपावर; १४ महिन्यांपासून वेतनच नाही...!

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...