ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे. ...
पुण्यातील वडगाव बुद्रुक भागात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा मजुरांपैकी दोघांचे मृतदेहा नागपूरकडे रवाना झाले आहेत. उर्वरित मृतदेह जवळच्या विमानतळांवर पाठवण्याची आखणी पुणे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. ...
अपघात कोणाच्याही हातात नसतो. पण मानवाच्या हलगर्जीपणाला निसर्गाचे नाव देणे मात्र चुकीचे आहे. चार दिवसांपूर्वी भिंत कोसळून १५ मजूर जीवाला मुकले असताना त्याच घटनेची पुनरावृत्ती आज पुण्यात घडली. ...